¡Sorpréndeme!

...पण कचराकुंडीवर भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं अमान्य!, Jitendra Awhad| Nupur Sharma| NCP| BJP

2022-06-06 0 Dailymotion

भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अरब देशातील कचराकुंड्यांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे देशातील राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत याचा निषेध केला आहे.

#JitendraAwhad #NarendraModi #SharadPawar #KiritSomaiya #AnilParab #UddhavThackeray #BJP #NCP #Congress #DevendraFadnavis #SalmanKhan #HWNews